रेनोने गाठला आणखी एक माइलस्टोन, भारतात पार केला 4,00,000 वाहनविक्रीचा आकडा
भारतात गेली 10 वर्षे असलेल्या रेनोतर्फे उत्तराखंडमधील डेहराडूनमधील 4,00,000 व्या ग्राहकाला नव्या कोऱ्या आकर्षक, नावीन्यपूर्ण आणि वाजवी दरातील रेनो क्विड या गेम चेंजर गाडीच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यासह रेने क्विडने 4 लाख वाहनविक्रीचा मैलाचा दगड पार केला आह आणि भारतातील मिनि-कार सेगमेंटमध्ये उलथापालथ घडवून आणणारी ही प्रमुख गाडी ठरली आहे. रेनो क्विड ही गाडी […]
Continue Reading