रेनो काइगर आता INR 5.45 लाखांपासून उपलब्ध; आजपासून नोंदणी सुरू
जबरदस्त नाविन्यपूर्णतेसाठी वचनबद्ध असलेल्या रेनोने आज त्यांच्या संपूर्ण नव्या स्वरूपातील काइगरची किंमत भारतीय मूल्यात INR 5.45 लाख (एक्स-शोरूम, भारतात सर्वत्र) रुपये असल्याचे जाहीर केले. या अद्वितीय किंमतीमुळे, रेनो काइगर आता बी-एसयुव्ही विभागातील मूलभूत चैतन्य पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. फ्रान्स आणि भारताच्या संयुक्त सहकार्याने रेनो काइगरची रचना करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर […]
Continue Reading