‘डॉक्टर ऑफ ह्यूमन लेटर्स’ पदवी मिळवल्याबद्दल डॉ. सायरस पुनावाला यांचा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते गौरव
बोस्टनमधील मेसाचुसेट्स मेडीकल स्कूलकडून लसीकरणाच्या क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी पुनावाला ग्रुपच्या कुलपतींना प्रतिष्ठीत विज्ञान पदवी. राष्ट्रीय, 5 ऑगस्ट 2018: सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ. सायरस पुनावाला यांना देशात प्रथमच ‘डॉक्टर ऑफ ह्यूमन लेटर्स’ पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘सेव्हन व्हॅक्सीन हिरोज ऑफ द वर्ल्ड’ पैकी […]
Continue Reading